मूगडाळ भजी | MOONG daal pakode Recipe in Marathi

प्रेषक Deepali Khillare  |  29th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • MOONG daal pakode recipe in Marathi,मूगडाळ भजी, Deepali Khillare
मूगडाळ भजीby Deepali Khillare
 • तयारी साठी वेळ

  60

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  0

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

मूगडाळ भजी recipe

मूगडाळ भजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make MOONG daal pakode Recipe in Marathi )

 • 1 वाटी मुगडाळ
 • 6 हिरवी मिरची
 • मीठ व थोडी साखर
 • 1 चमचा जिरं
 • तळण्यासाठी तेल

मूगडाळ भजी | How to make MOONG daal pakode Recipe in Marathi

 1. मूगडाळ धुवून भिजत ठेवा
 2. १तासाने मिरची मीठ व जिरं घालून मिक्सरमध्ये ओबडधोबड वाटून घ्या
 3. गरम तेलात भजी तळून घ्यावेत

Reviews for MOONG daal pakode Recipe in Marathi (0)