मुख्यपृष्ठ / पाककृती / कांदा वांगी खेकडा भजी

Photo of PAKODA by Deepali Khillare at BetterButter
510
2
0.0(0)
0

कांदा वांगी खेकडा भजी

Jun-29-2018
Deepali Khillare
15 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कांदा वांगी खेकडा भजी कृती बद्दल

मुलं ही भाजी नको ती नको म्हणून नाके मुरडतात पण आईला वाटत असते आपल्या मुलाने सगळ्या भाज्या खाव्यात मग करायचे काय? Idea

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी बेसन पीठ
  2. 2चमचे तांदळाचे पीठ
  3. 2 कांदे मध्यम चिरून
  4. 1 वांग्याचे बारीक तुकडे
  5. कोथिंबीर बारीक चिरून
  6. ओवा, जिर, धणे, पावडर प्रत्येकी अर्धा चमचा
  7. हळद पाव चमचा
  8. मीठ तिखट चवीनुसार
  9. हिंग चिमूटभर

सूचना

  1. सगळे साहित्य एकत्र करून कमी पाण्यात घट्ट भिजवून घ्यावे. गरम तेलात मिडीयम आचेवर भजी कुरकुरीत तळुन घ्यावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर