ओवा भजी | CAROM leaves pakoda Recipe in Marathi

प्रेषक Deepali Khillare  |  29th Jun 2018  |  
5 from 1 review Rate It!
  • CAROM leaves pakoda recipe in Marathi,ओवा भजी, Deepali Khillare
ओवा भजीby Deepali Khillare
  • तयारी साठी वेळ

    20

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    0

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

8

1

ओवा भजी recipe

ओवा भजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make CAROM leaves pakoda Recipe in Marathi )

  • ओव्याची पाने
  • 1 वाटी बेसन पीठ
  • 2 चमचे तांदळाच पीठ
  • मीठ चवीनुसार
  • हळद पाव चमचा
  • हिंग चिमूटभर
  • तिखट चवीला

ओवा भजी | How to make CAROM leaves pakoda Recipe in Marathi

  1. ओव्याची पाने धुवून पुसून घ्या.
  2. बेसन तांदूळ पीठ तिखट मीठ हळद हिंग घालून भजीच्या पिठासारखे भिजवून घ्या.
  3. ओव्याची पाने बेसनाच्या मिश्रणात बुडवून भजी तळून घ्या.

Reviews for CAROM leaves pakoda Recipe in Marathi (1)

Madhavi Loke5 months ago

Reply