BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Pickle Chirote

Photo of Pickle Chirote by Nayana Palav at BetterButter
0
16
4.7(3)
0

Pickle Chirote

Jun-29-2018
Nayana Palav
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • कठीण
 • दिवाळी
 • फ्युजन
 • फ्रायिंग
 • स्नॅक्स
 • एग फ्री

साहित्य सर्विंग: 10

 1. मैदा १ कप
 2. गरम तूप १ टेबलस्पून
 3. सैंधव १/२ टीस्पून
 4. चाट मसाला १/४ टीस्पून
 5. लोणच्याचा मसाला १-२ टेबलस्पून
 6. गरम तूप १ टेबलस्पून
 7. कॉर्नफ्लार २ टेबलस्पून
 8. वितळलेले तूप ३ टेबलस्पून
 9. तेल किंवा तूप तळण्यासाठी

सूचना

 1. मैदा चाळून त्यात १ चमचा गरम तूप घाला.
 2. चिमूटभर मीठ व दूध घालून मळा.
 3. जास्त घट्ट नको, २० मिनिटे झाकून ठेवा.
 4. पीठा तून ३ गोळे काढून, ३ पातळ चपाती लाटा.
 5. चपाती लाटताना पीठ लावू नका.
 6. वितळलेले तूप व कॉर्नफ्लार एकत्र करून पेस्ट बनवून घ्या.
 7. आता १ चपाती घ्या, त्यावर पेस्ट पसरून लावा.
 8. आता या चपातीवर दुसरी चपाती ठेवा.
 9. कॉर्नफ्लार पेस्ट लावा.
 10. आता तिसरी चपाती ठेउन पेस्ट लावा.
 11. आता या ३ चपातीची गूंडाळी करा.
 12. ही गुंडाळी सुरीने कापा, अर्धा इंचाचे तुकडे करा.
 13. आता एक तुकडा घेउन, थर असलेली बाजू वर ठेउन हलक्या हाताने पूरी लाटा.
 14. आता कढईत तेल गरम करून हया पुरया मंद आचेवर तळून घ्या.
 15. एक बाजू तळून झाली की दूसरी बाजू पण तळा.
 16. तळताना चिरोटयांवर तेल उडवा, म्हणजे थर(Layers) चांगले दिसतात.
 17. आता हे चिरोटे एका चाळणीत ठेवा, तेल निथळून जाईल.
 18. आता लोणच्याचा मसाला चिरोंटयावर भुरभरवा (Sprinkle).
 19. तयार आहे तुमचे चटकदार अचारी चिरोटे.

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Poonam Nikam
Jun-29-2018
Poonam Nikam   Jun-29-2018

wow

Manasvi Pawar
Jun-29-2018
Manasvi Pawar   Jun-29-2018

Mast

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर