Photo of Dal catlet by sabiya mulani-shaikh at BetterButter
1544
3
0.0(0)
0

दाल कटलेट

Jun-29-2018
sabiya mulani-shaikh
120 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दाल कटलेट कृती बद्दल

सर्व दाळी पासून बनवलेला कटलेट

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. सर्व दाळी . एकञ 2 वाटी
  2. कोथिंबीर. 1 वाटी
  3. हिरवी मिरची . 5-7
  4. आमचूर पावडर .1 चमचा
  5. गरम मसाला . 1 चमचा
  6. हिंग. 1 चमचा
  7. ओवा . 1 चमचा
  8. हळद . 1 चमचा
  9. मीठ . चवीनुसार
  10. तेल

सूचना

  1. सर्व दाळी 2 तास भिजवून ठेवावे.
  2. दाळी मध्ये बारीक करून घ्यावे.
  3. चिरलेली कोथिंबीर घालावी.
  4. हिरवी मिरची पेस्ट करुन घालावी.
  5. राहिलेले सर्व साहित्य एकत्र करून घ्यावेत.
  6. त्याचे कटलेट बनवून घ्यावेत.
  7. तेलात तळून घ्यावेत.
  8. साॅस बरोबर स॔व करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर