फ्राईड ओरिओ कॉईन्स | Fried orio coins Recipe in Marathi

प्रेषक Rash amol  |  29th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Fried orio coins recipe in Marathi,फ्राईड ओरिओ कॉईन्स, Rash amol
फ्राईड ओरिओ कॉईन्सby Rash amol
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

फ्राईड ओरिओ कॉईन्स recipe

फ्राईड ओरिओ कॉईन्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Fried orio coins Recipe in Marathi )

 • 1/2 कप मैदा/कणिक
 • 1अंड
 • 4चमचे साखर
 • 1चमचा वॅनिला एस्सेस
 • 1/4चमचा बेकिंग पावडर
 • 4चमचे दूध
 • 1चमचा तेल
 • 12 ओरिओ बिस्कीट

फ्राईड ओरिओ कॉईन्स | How to make Fried orio coins Recipe in Marathi

 1. सगळे साहित्य घ्या.
 2. मैदा दूध साखर तेल बेकिंग पावडर एस्सेन्स अंडं एकत्र फेटून घ्या.
 3. भज्यान प्रमाणे पीठ भिजवून घ्या, बुस्किट्स घ्या.
 4. बिस्कीट मिश्रणात बुडवून घ्या.
 5. तापलेल्या तेलात भज्यान प्रमाणे तळून घ्या.
 6. गुलाबी रंगा वर तळून घ्या.
 7. ओरिओ कॉईन्स तयार.
 8. चॉकोलेट सॉस लावून घ्या, अजून चोकोलेटी करा yumm
 9. गरम गरम फ्राईड ओरिओ कॉईन्स तयार.

My Tip:

कोणतीही क्रीम बिस्कीट अशी तळून तयार करू शकता.

Reviews for Fried orio coins Recipe in Marathi (0)