पत्ताकोबी रोल | Pattakobi Roll Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  29th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Pattakobi Roll recipe in Marathi,पत्ताकोबी रोल, Maya Ghuse
पत्ताकोबी रोलby Maya Ghuse
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

पत्ताकोबी रोल recipe

पत्ताकोबी रोल बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Pattakobi Roll Recipe in Marathi )

 • पत्ताकोबी पानं 7-8
 • बेसन 2.वाट्या
 • तिखट दिड चमचा
 • हळदं अर्धा चमचा
 • धना पावडर पाव चमचा
 • आमचूर पावडर पाव चमचा
 • जिरं अर्धा चमचा
 • मीठ चवीनुसार
 • ओवा अर्धा चमचा
 • तांदळाचे पीठ अर्धी वाटी
 • साखर चिमूटभर
 • तेल 2 वाट्या

पत्ताकोबी रोल | How to make Pattakobi Roll Recipe in Marathi

 1. पत्ताकोबी पानं पाण्यात उकळवून घेतले
 2. 1 वाटी बेसन भाजून घेतले, त्यात तिखट ,हळदं ,धना पावडर ,मीठ ,आमचूर पावडर ,ओवा, तेल, कढीपत्ता टाकून पाण्याने भिजवून घेतले
 3. उकडलेल्या पानांवर हे मिश्रण लावून रोल केला
 4. 1 वाटी बेसन घेऊन त्यात तिखट हळदं मीठ ओवा टाकून पाण्याने भिजवून घेतले व रोल ह्यात बूडवून घेतले
 5. रोल तांदळाच्या पीठात घोळवून घेतले
 6. तेलात तळून घेतले
 7. हिरव्या चटणी बरोबर सर्व्ह केले

My Tip:

पानं उकडून घेणे आवश्यक आहे

Reviews for Pattakobi Roll Recipe in Marathi (0)