BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / भेळ पकोडा

Photo of Bhel pakoda by Archana Chaudhari at BetterButter
1
5
0(0)
0

भेळ पकोडा

Jun-29-2018
Archana Chaudhari
8 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भेळ पकोडा कृती बद्दल

मस्त कुरकुरित खमंग लागणारे माझ्या पद्धतीचे :ok_hand::ok_hand:पकोडे

रेसपी टैग

  • सोपी
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. सुक्या भेळचे मिश्रण 2 वाटी
  2. कांदा 1 मध्यम उभा लांब कापून घेतलेला
  3. बेसन 1 वाटी
  4. तिखट 1 चमचा
  5. हळद 1 चमचा
  6. मीठ चवीनुसार
  7. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. एका मोठ्या बाउल मध्ये सुकी भेळ,उभा कापलेला कांदा, बेसन पीठ,हळद,तिखट, मीठ काढून ठेवा.
  2. आता थोडेसे पाणी टाकून मिश्रण भिजवून घ्या
  3. तेल तापले की छोटे पकोड़े बनवून तळून घ्या
  4. कुरकुरीत भेळचे गरम गरम पकोडे टोमॅटो केचप सोबत खा:blush:

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर