पोटॅटो मिरची पकोडा | Potato mirchi pakoda Recipe in Marathi

प्रेषक Sneha Adhav  |  29th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Potato mirchi pakoda recipe in Marathi,पोटॅटो मिरची पकोडा, Sneha Adhav
पोटॅटो मिरची पकोडाby Sneha Adhav
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

3

0

पोटॅटो मिरची पकोडा recipe

पोटॅटो मिरची पकोडा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Potato mirchi pakoda Recipe in Marathi )

  • मिरच्या (मोठ्या तिखट नसतात त्या घ्याव्यात)
  • उकडलेले बटाटे किंवा (बटाटा भाजी)
  • बेसन
  • हळद
  • मीठ
  • पाणी
  • ओवा
  • तेल

पोटॅटो मिरची पकोडा | How to make Potato mirchi pakoda Recipe in Marathi

  1. सर्वात आधी मिरच्या धुवून त्याला उभे कट करून घ्या.
  2. नेहमी प्रमाणे मसाला बटाटा भाजी बनवून घ्या.
  3. आता ही भाजी मिरच्या मध्ये स्टफ करून घ्यावे.
  4. बेसन चे बॅटर बनवा.
  5. स्टफ मिरच्या बेसन मध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्यावे.
  6. तयार मिरची पकोडे सॉस किंवा चटणी सोबत खाण्यास घ्यावे.

My Tip:

भाजी मरची च्या वरुन पण लावून घेऊ शकता.

Reviews for Potato mirchi pakoda Recipe in Marathi (0)