मुख्यपृष्ठ / पाककृती / पनीर कटलेट

Photo of Paneer cutlets by sabiya mulani-shaikh at BetterButter
0
3
0(0)
0

पनीर कटलेट

Jun-29-2018
sabiya mulani-shaikh
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पनीर कटलेट कृती बद्दल

पनीर बटाटा घालून केलेला कटलेट

रेसपी टैग

 • व्हेज
 • डिनर पार्टी
 • महाराष्ट्र
 • फ्रायिंग
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. पनीर किसलेला . 1 वाटी
 2. उकडलेला बटाटा . 1 वाटी
 3. कांदा. 1
 4. आले-लसूण पेस्ट. 1चमचा
 5. टोमॅटो .1
 6. हिरवी मिरची . 5-6
 7. चिरलेली कोथिंबीर .1 वाटी
 8. लाल तिखट. 1चमचा
 9. हळद. 1 चमचा
 10. गरम मसाला . 1चमचा
 11. आमचूर पावडर. 1चमचा
 12. धने-जिरे पावडर
 13. काॅन॔ फ्लॉवर. 1चमचा
 14. मीठ. चवीनुसार
 15. ब्रेड क्रमस . 1वाटी
 16. तेल. तळण्यासाठी

सूचना

 1. प्रथम कांदा,टोमॅटो,आले-लसूण पेस्ट, हिरवी मिरची, कोथिंबीर क्रमाने साॅरटे करून घ्यावेत .
 2. सर्व मसाले घालावेत.
 3. सारन थंड करून बटाटा,पनीर घालून मिक्स करून घ्यावेत.
 4. त्याचे कटलेट बनवून घ्यावेत.
 5. काॅन॔ फ्लॉवर ची पेस्ट करून कटलेट त्या मधे बुडवून घ्यावेत.
 6. वरून ब्रेड क्रमस लावून तळून घ्यावेत.
 7. गरमागरम पनीर कटलेट तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर