कुरकुरी भेंडी | Crispy laddies finger how to make crispy laddies finger recipes in Marathi Recipe in Marathi

प्रेषक Sangeeta Kadam  |  29th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Crispy laddies finger how to make crispy laddies finger recipes in Marathi recipe in Marathi,कुरकुरी भेंडी, Sangeeta Kadam
कुरकुरी भेंडीby Sangeeta Kadam
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

5

0

कुरकुरी भेंडी recipe

कुरकुरी भेंडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Crispy laddies finger how to make crispy laddies finger recipes in Marathi Recipe in Marathi )

 • 1. 2 पाव कीलो भेंडी
 • 2. 1/2 चमचा हळद
 • 3. 2 चमचे लाल तिखट
 • 4. 1/2 चमचा धने पुड
 • 5. 1/2 चमचा जिरे पुड
 • 6. 1 चमचा लिंबाचा रस
 • 7. 2 चमचे बेसनपीठ
 • 8. 1 चमचा तांदुळपीठ
 • 9 . चवीप्रमाणे मीठ
 • 10. डीप फ्राय करण्यासाठी तेल

कुरकुरी भेंडी | How to make Crispy laddies finger how to make crispy laddies finger recipes in Marathi Recipe in Marathi

 1. 1. भेंडी धुवुन पुसुन घ्या व दोन भाग करुन मधल्या बिया काढुन टाका व भेडींचे चार भाग करा नंतर सवँ मसाले व पीठ लावुन मँरिनेट करुन घ्या 10 मिनिंट ठेवा लिंबाचा रस व तुम्हाला हवतर तुम्ही किचिंत पाणी ही घालु शकता.
 2. 2. गँस ऑनकरुन कढई ठेवा त्यात तेल घाला तेल गरम झाले की भेंडी डीप फ्राय करुन घ्या
 3. 3. भेंडी मंदआचेवर कुरकुरीत तळुन घ्या तयार आहे आपली कुरकुरी भेंडी प्लेटमध्ये काढुन सव्हँ करा .

My Tip:

तुम्ही कारल ही असे डीप फ्राय करु शकता

Reviews for Crispy laddies finger how to make crispy laddies finger recipes in Marathi Recipe in Marathi (0)