मुख्यपृष्ठ / पाककृती / झुकिनी पकोडा

Photo of Zukini pakod by sabiya mulani-shaikh at BetterButter
904
2
0.0(0)
0

झुकिनी पकोडा

Jun-29-2018
sabiya mulani-shaikh
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

झुकिनी पकोडा कृती बद्दल

झुकिनी वापरून तयार केलेला पकोडा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. झुकिनी .1
  2. बेसन. 1वाटी
  3. ओवा . 1चमचा
  4. सोडा .चिमूटभर
  5. लाल तिखट . 1चमचा
  6. मीठ . चवीनुसार
  7. तेल . तळण्यासाठी

सूचना

  1. झुकिनी चे काप करावे.
  2. बेसनामधे सर्व साहित्य एकत्र करून घ्यावेत.
  3. झुकिनी चे काप घालून.
  4. तेलात तळून घ्यावेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर