अंडे ब्रेड | Anda bread Recipe in Marathi

प्रेषक Anita Bhawari  |  29th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Anda bread recipe in Marathi,अंडे ब्रेड, Anita Bhawari
अंडे ब्रेडby Anita Bhawari
 • तयारी साठी वेळ

  4

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  1

  माणसांसाठी

0

0

अंडे ब्रेड recipe

अंडे ब्रेड बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Anda bread Recipe in Marathi )

 • 4 ब्रेड स्लाइस
 • 4 अंडी
 • हळद मीठ काळीमिरी पुड हिगं
 • तेल

अंडे ब्रेड | How to make Anda bread Recipe in Marathi

 1. तवा गरम करून त्यात तेल टाकायचे
 2. अंडी फोडून हळद मीठ काळीमिरी पुड हिंग टाकून फेटून घ्या
 3. आता तव्यावर 2 ब्रेड स्लाइस ठेवून त्यावर अंडे पसरवून घेऊन अंड्याची बाजु खाली करून भाजून घेतले आता 2 ब्रेड वर ठेवून घेऊन 2 बाजुने शेलोफ्राय करून घ्यावेत
 4. गरमागरम साॅस चटणी सोबत खावेत

My Tip:

आपल्या आवडीच्या भाज्या घालु शकतो

Reviews for Anda bread Recipe in Marathi (0)