मुख्यपृष्ठ / पाककृती / क्रंची स्वीट काॅर्न फ्रीटर्स

Photo of Sweet Corn fritters by Renu Chandratre at BetterButter
849
9
0.0(0)
0

क्रंची स्वीट काॅर्न फ्रीटर्स

Jun-30-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

क्रंची स्वीट काॅर्न फ्रीटर्स कृती बद्दल

कधीही झटपट होणारे टेस्टी हेल्दी फ्रीटर्स

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • इंडियन
  • ब्लेंडींग
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. स्वीट काॅर्न / मक्याचे दाणे २ कप
  2. बेसन १-२ मोठे चमचे
  3. हिर्वी मिर्ची ४-५
  4. हळद पाउडर १/२ चमचा
  5. लाल तिखट पाउडर चवीनुसार
  6. ओवा १/२ चमचा
  7. मीठ चवीनुसार
  8. तेल आवश्यकतानुसार डीप फ्राई करायसाठी

सूचना

  1. सर्व प्रथम मक्याचे दाणे , मिक्सर ग्राइंडर मधे जाडसर / खडबडीत वाटून घ्या
  2. त्यात बेसन, हळद पाउडर , लाल तिखट पाउडर , मीठ, ओवा आणि हिर्वी मिर्ची चे तुकडे व्यवस्थित मिक्स करा
  3. कढ़ईत तेल गरम करा
  4. तयार मिश्रणाचे , छोटे-छोटे वड़े सारखे करून , गरम तेलात खमंग तळून घ्या
  5. सोबत काही हिर्व्या मिर्च्या पण तळून घ्या
  6. क्रंची स्वीट कॉर्न फ्रीटर्स गरमा गरम झटपट सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर