ब्रेड पॅटिस | Bread patties Recipe in Marathi

प्रेषक Anita Bhawari  |  30th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Bread patties recipe in Marathi,ब्रेड पॅटिस, Anita Bhawari
ब्रेड पॅटिसby Anita Bhawari
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

ब्रेड पॅटिस recipe

ब्रेड पॅटिस बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Bread patties Recipe in Marathi )

 • 4 ब्रेड स्लाइस
 • तयार बटाट्याची भाजी
 • हळद मीठ
 • खायचा सोडा
 • तळण्यासाठी तेल
 • बेसन पिठ

ब्रेड पॅटिस | How to make Bread patties Recipe in Marathi

 1. ब्रेड स्लाइस घेऊन मधोमध बटाटा भाजी पसरवून घेऊन 2 ब्रेड स्लाइस वर ठेवून थोड दाबून घ्यावेत
 2. चण्याच पिठात हळद मीठ सोडा पाणी घालून मिश्रण घट्टसर भिजवून घेतले
 3. ब्रेड पॅटिस 2 बाजुने पिठात बुडवून घेऊन गरम तेलात डिपफ्राय करून घ्यावेत
 4. चटणी किंवा साॅस सोबत गरमागरम खावे

My Tip:

चटणी किंवा साॅस सोबत खावेत

Reviews for Bread patties Recipe in Marathi (0)