बटाटा वेफर्स | Potato Chips Recipe in Marathi

प्रेषक Ujwala Surwade  |  30th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Potato Chips recipe in Marathi,बटाटा वेफर्स, Ujwala Surwade
बटाटा वेफर्सby Ujwala Surwade
 • तयारी साठी वेळ

  12

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

बटाटा वेफर्स recipe

बटाटा वेफर्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Potato Chips Recipe in Marathi )

 • बटाटा 3कीलो
 • मीठ चवीनुसार
 • पाणी
 • तेल गरजेनुसार

बटाटा वेफर्स | How to make Potato Chips Recipe in Marathi

 1. प्रथम बटाटे स्वच्छ धूऊन घ्यावे
 2. नंतर साल काढून घ्यावे
 3. पातेल्यात वेफर्स बुडतील एवढे पाणी घ्यावे
 4. मग छान वेफर्स पाडून पातेल्यात टाकावे
 5. सर्व वेफर्स आदल्या रात्री करून घ्यावे
 6. सर्व वेफर्स 2कींवा 3पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे
 7. रात्रभर झाकून ठेवावे. सकाळी उठून पुन्हा
 8. 2/3पाण्याने धुऊन घ्यावे
 9. गँसवर पातेल्यात पाणी उकळत ठेवावे
 10. चवीनुसार मीठ घालावे
 11. पाण्याला उकळी आल्यावर सर्व वेफर्स टाकावे
 12. वेफर्स शिजल्यावर गाळणीत ओतून पाणी
 13. निथळून झाले की उन्हात साडीवर वाळवून घ्यावे
 14. चांगले 2दिवस उन्हात वाळवून डब्यात भरावे
 15. आयत्या वेळी वेफर्स प्लेट मध्ये काढून
 16. कढईत तेल गरम करून तळून घ्यावे .

My Tip:

तळलेले वेफर्स वर तिखट टाकून सुद्धा खातात. मी तूरटी वापरत नाही .

Reviews for Potato Chips Recipe in Marathi (0)