मुख्यपृष्ठ / पाककृती / मोदकाची आमटी

Photo of MODAKACHI aamti by Chayya Bari at BetterButter
1142
6
0.0(0)
0

मोदकाची आमटी

Jun-30-2018
Chayya Bari
20 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मोदकाची आमटी कृती बद्दल

एक अतिशय चविष्ट मसालेदार रस्सा भाजी महाराष्ट्रातील प्रसिद्ध पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. STuffing साठी
  2. खोबरे किस 1 वाटी
  3. कोथिंबीर बारीक चिरलेली १वाटी
  4. खसखस २चमचे
  5. तीळ १चमचा
  6. बेसन २चमचे
  7. तिखट १चमचा
  8. गरम मसाला १/२चमचा
  9. मीठ चवीला
  10. हळद १/२चमचा
  11. पारी
  12. बेसन २वाट्या
  13. हळद ,तिखट प्रत्येकी १/२चमचा
  14. मीठ चवीला
  15. धने,जिरे पावडर १/२चमचा
  16. तेल २चमचे
  17. रस्सा
  18. कांदा १
  19. खोबरे किस ४चमचे
  20. आले लसूण पेस्ट १चमचा
  21. कोथिंबीर 3 चमचे
  22. तिखट १चमचा
  23. काळा मसाला १चमचा
  24. हळद १चमचा
  25. मीठ चवीला
  26. जिरे,मोहरी,हिंग फोडणीसाठी
  27. धने १चमचा
  28. तेल ४चमचे
  29. मोदक तळण्यासाठी तेल २००ग्राम

सूचना

  1. प्रथम stuffing चा खोबरे किस,बेसन ,खसखस,तीळ भाजून घेतले
  2. व सर्व मिक्स करून सारण बनविले
  3. मग बेसन तिखट मीठ हळद तेल घालून घट्ट भिजवले
  4. मग रश्श्याचा कांदा,खोबरे किस ,धने भाजून यात कोथिंबीर घेऊन मिक्सरवर वाटण केले
  5. तेल तापवून जिरे मोहरी हिंगाची फोडणी केली त्यात तिखट,हळद,मीठ,काळा मसाला घालून परतले आले लसूण पेस्ट परतलीे मग वाटणं घालून तेल सुटेस्तोवर परतले गरजेप्रमाणे पाणी टाकून रस्सा केला गरम मसाला व मीठ घातले उकळल्यावर खाली उतरवला
  6. मग पुरीएव्हडा गोळा घेऊन पिठाची पुरी लाटून सारण भरून मोदक बनविले व तेल तापवून त्यात खरपूस तळून घेतले
  7. वाढतेवेळी रस्सा गरम करून त्यात मोदक सोडून एक उकळी घ्यावी व कोथिंबीर घालून लगेच सर्व्ह करावे
  8. पोळी भाताबरोबर छान लागते

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर