Bandage cutlet | Bandage cutlet Recipe in Marathi

प्रेषक दिपाली सावंत  |  30th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Bandage cutlet recipe in Marathi,Bandage cutlet, दिपाली सावंत
 • तयारी साठी वेळ

  45

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

About Bandage cutlet Recipe in Marathi

Bandage cutlet recipe

Bandage cutlet बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Bandage cutlet Recipe in Marathi )

 • ३-४ उकडलेले बटाटे
 • १ चमचा कॉनफ्लार
 • १ चमचा लाल तिखट
 • १ चमचा जिरं पूड
 • १ चमचा गरम मसाला
 • २ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
 • मीठ चवीनुसार
 • Bandage strips साठी
 • २ चमचे कीसलेल चिझ
 • १/२ कप मैदा
 • १ चमचा कॉनफ्लार
 • १/२ चमचा जिरं पूड
 • १/२ चमचा ओवा
 • मिठ चवीनुसार
 • तळण्यासाठी तेल

Bandage cutlet | How to make Bandage cutlet Recipe in Marathi

 1. उकडलेले बटाटे सोलून किसून त्यात कॉनफ्लार, लाल तिखट, जिरं पूड, गरम मसाला, हिरव्या मिरच्या, व मीठ घालून चांगले एकजीव करावे
 2. Strips साठी, मैदा, कॉनफ्लार , चीझ, जीर पुड व ओवा व पाणी घालून मळून घ्या व ५ मिनिटे झाकून ठेवा
 3. बटाटा मिश्रण चे चपटे गोळे करून घ्या
 4. मैद्याच्या कणिकाचा गोळा लाटून सुरी ने त्याचे strips कट करा
 5. 2 Strips + ठेवून त्यावर बटाटा कटलेट चा गोळा ठेवून फोल्ड करा व काजू तुकडा लावा
 6. 20 मिनिटे फ्रिज मध्ये ठेवा व नंतर बाहेर काढून 5 मिनिटांनी डीप फ्राय करा

Reviews for Bandage cutlet Recipe in Marathi (0)