भरलेली शिमला मिरची | Stuff shimla mirch Recipe in Marathi

प्रेषक Anita Bhawari  |  30th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Stuff shimla mirch recipe in Marathi,भरलेली शिमला मिरची, Anita Bhawari
भरलेली शिमला मिरचीby Anita Bhawari
 • तयारी साठी वेळ

  7

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

भरलेली शिमला मिरची recipe

भरलेली शिमला मिरची बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Stuff shimla mirch Recipe in Marathi )

 • पाव किलो बारीक शिमला मिरची
 • लसुण
 • मिरची
 • जिर
 • शेंगदाणे
 • मीठ
 • तेल
 • हळद

भरलेली शिमला मिरची | How to make Stuff shimla mirch Recipe in Marathi

 1. शिमला मिरची स्वच्छ धुवून पुसुन घेऊन आतल्या बिया काढून टाका
 2. शेंगदाणे भाजुन घेतले मिक्सर मधुन मिरची लसुण जिरे शेंगदाणे टाकून बारीक वाटून घेतल
 3. आत्ता कुट मध्ये हळद आणि मीठ घालून मिक्स करून घ्यावेत व मिरची मध्ये भरून घ्या
 4. कढईत तेल टाकून मिरच्या ठेवून सगळ्या बाजुने खरपूस भाजून घ्यावेत मंद आचेवर

My Tip:

डब्याला सकाळी झटपट लवकर भाजी होते

Reviews for Stuff shimla mirch Recipe in Marathi (0)