केळफुलचे वडे | Banana Flower Vada Recipe in Marathi

प्रेषक Nutan Sawant  |  30th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Banana Flower Vada recipe in Marathi,केळफुलचे वडे, Nutan Sawant
केळफुलचे वडेby Nutan Sawant
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  1

  माणसांसाठी

1

0

केळफुलचे वडे recipe

केळफुलचे वडे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Banana Flower Vada Recipe in Marathi )

 • एक वाटी चिरलेले केळफूल
 • अर्धी वाटी बेसन
 • एक वाटी बारीक चिरलेला कांदा
 • अर्धी वाटी तांदळाचं पीठ
 • अर्धी वाटी बारीक रवा
 • एक चहाचा चमचा लाल मिरचीपूड
 • एक चहाचा चमचा धने,जिरेपूड
 • एक चहाचा चमचा गरम किंवा गोड मसाला
 • अर्धा चहाचा चमचा हळदपूड
 • अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
 • पाव वाटी बारीक चिरलेली कढीपत्याची पाने
 • चवीनुसार मीठ
 • चवीनुसार साखर
 • तळण्यासाठी तेल
 • केळीचे पान

केळफुलचे वडे | How to make Banana Flower Vada Recipe in Marathi

 1. सर्व पदार्थ एकत्र कालवून घ्या
 2. केळीच्या पानावर थापून आवडीप्रमाणे शॅलो किंवा डीप फ्राय करा.खोबऱ्याच्या चटणीसोबत आस्वाद घ्या.

My Tip:

उरलेली केळफुलची भाजीही या साठी वपु शकता,त्याप्रमाणे मसाल्याचे प्रमाण कमी करा.

Reviews for Banana Flower Vada Recipe in Marathi (0)