मसाला मेदूवडा | Masala Meduvada Recipe in Marathi

प्रेषक Sneha Adhav  |  30th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Masala Meduvada recipe in Marathi,मसाला मेदूवडा, Sneha Adhav
मसाला मेदूवडाby Sneha Adhav
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

1

0

मसाला मेदूवडा recipe

मसाला मेदूवडा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Masala Meduvada Recipe in Marathi )

 • उडीद डाळ
 • हिरवी मिरची 
 • बारीक चिरलेला कांदा
 • आलं
 • कोथिंबीर
 • मीठ
 • तेल
 • तांदळाचे पीठ
 • खोबऱ्याची चटणी

मसाला मेदूवडा | How to make Masala Meduvada Recipe in Marathi

 1. सर्वात आधी उडीद डाळ ३-४ तास भिजत ठेवा.
 2. नंतर मिक्सर मध्ये बारीक पेस्ट करा. बारीक करताना यात हिरवी मिरची घाला. (पेस्ट करताना गरज लागली तरच किंचित चमच्याने पाणी घाला)
 3. तयार मिश्रण बाऊल मध्ये काढून १० मि. छान फेटून घ्यावे.
 4. आता यात बारीक चिरलेला कांदा, आल, कोथिंबीर, खोबर्‍याची चटणी (ऑप्शनल), मीठ घालून मिक्स करा.
 5. हाताला पाणी लावून थोडे थोडे पीठ हातावर घेऊन याचे वडे बनवा व गरम तेलात गोल्डन रंगावर तळून घ्यावे.
 6. वडे व्यवस्थित होत नसतील तर यात २ चमचे तांदळाचे पीठ घाला.
 7. तयार वडे खोबर्‍याच्या चटणी सोबत खाण्यास घावे.

Reviews for Masala Meduvada Recipe in Marathi (0)