Photo of FRY MASHROOMS by Nutan Sawant at BetterButter
1069
5
5.0(0)
0

FRY MASHROOMS

Jun-30-2018
Nutan Sawant
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • गोवा
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १०/१२ अळंबीचे कळे
  2. अर्धा चहाचा चमचा लाल मिरचीपूड
  3. पाव चाचा चमचा हळदपूड
  4. पाव चहाचा चमचा हिंगपूड
  5. मीठ चवीनऊसार
  6. पाव वाटी रवा
  7. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. अळंबीवर असलेली माती वाहत्या पाण्याखाली धुवून घ्या.
  2. निथळून लाल मिरचीपूड,हळदपूड,हिंग,मीठ चोळून दह मिनिटे ठेवा.
  3. शॅलो फ्राय करा किंवा एअर फ्रयर मध्ये तळा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर