Photo of Potato snacks by sabiya mulani-shaikh at BetterButter
533
1
0.0(0)
0

बटाटा भजी

Jun-30-2018
sabiya mulani-shaikh
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा भजी कृती बद्दल

बटाट्याचे काप करून बनवलेली भजी.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बटाटे . 2
  2. बेसन. 1वाटी
  3. तांदुळाचे पीठ. 3चमचे
  4. ओवा . चिमूटभर
  5. मीठ.चविनुसार
  6. तेल

सूचना

  1. प्रथम कटर बटाट्याचे काप करून घ्यावेत.
  2. दोन्ही पीठ मिक्स करून घ्यावेत.
  3. ओवा,मीठ घालुन भजी चे पीठ तयार करावे.
  4. तेलात तळून घ्यावेत.
  5. गरमागरम भजी खूप छान लागतात.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर