मुख्यपृष्ठ / पाककृती / भरलेल्या मिरच्या

Photo of STUFFED CHILLY by Nutan Sawant at BetterButter
1186
3
0.0(0)
0

भरलेल्या मिरच्या

Jun-30-2018
Nutan Sawant
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भरलेल्या मिरच्या कृती बद्दल

तळलेल्या मिरच्या नेहमीच जेवणाची लज्जत वाढते.

रेसपी टैग

  • इन्फन्ट रेसिपीज
  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश

साहित्य सर्विंग: 3

  1. सहा जाड्या मिरच्या
  2. एक वाटी ओले खोबरे
  3. दोन चहाचे चमचे जिरे
  4. अर्धा चहाचे चमचा हळदपूड
  5. मीठ चवीनुसार

सूचना

  1. ओले खोबरे,जिरे,हळदपूड,मीठ एकत्र वाटा.
  2. मिरच्यामध्ये दाबून भरा.
  3. शॅलो फ्राय करा किंवा एअर फ्रायरमध्ये तळून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर