साधी पूरी | Plain Puri Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  30th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Plain Puri recipe in Marathi,साधी पूरी, Bharti Kharote
साधी पूरीby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  8

  माणसांसाठी

2

0

साधी पूरी recipe

साधी पूरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Plain Puri Recipe in Marathi )

 • 4 वाटी गव्हाचे पीठ
 • पाव चमचा मीठ
 • आवश्यकतेनुसार पाणि
 • दोन चमचा रवा
 • तळण्यासाठी तेल

साधी पूरी | How to make Plain Puri Recipe in Marathi

 1. एका वाडग्यात गव्हाचे पीठ घेऊन त्यात रवा मीठ घालून मळून घ्या. .
 2. थोडा तेलाचा हात लावून परत मळा
 3. त्यांच्या छोट्या पूरया लाटून घ्या. .
 4. पॅन मध्ये तेल तापत ठेवा
 5. आणि पूरया तळून घ्या. .
 6. आणि आमरस खिर साखर आंबा सोबत सर्व्ह करा. .

Reviews for Plain Puri Recipe in Marathi (0)