659
1
0.0(0)
0

रसम वडा

Jun-30-2018
Aditi Bhave
360 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रसम वडा कृती बद्दल

मुगाच्या डाळीचे वडे आणि रस्सम

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • कर्नाटक
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 5

  1. 2 वाट्या मुगाची डाळ
  2. अर्धी वाटी उडीद डाळ आणि चना डाळ मिक्स
  3. 1 चमचाभर मेथीचे दाणे
  4. मीठ चवीनुसार
  5. मिरचीचे तूकडे आवडीनुसार
  6. आलं , कोथिंबीर अर्धी वाटी
  7. खोबर्याचे तुकडे अर्धी वाटी
  8. मिरी 1 चमचा

सूचना

  1. डाळी मेथ्या धुवून घ्या मिरी घालून भीजवून ठेवून द्या 4 तास नंतर नीट मिक्सरमधून वाटून घ्यावे त्यात मीठ, मिरची ,आलं, खोबऱ्याचे तुकडे घाला सगळं बाकीच साहीत्य एकत्र करून घ्या इकडे तेल तापत ठेवा आणि तेल तापल्यावर त्यात हे वडे तळून घ्या . एक पौष्टिक item तयार .; रसम , चटणी बरोबर छान लागतो

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर