मुख्यपृष्ठ / पाककृती / मूंग केप्सिकम डिस्क ( डिस्क्स )

Photo of Moong Capsicum Discs by Renu Chandratre at BetterButter
446
2
0.0(0)
0

मूंग केप्सिकम डिस्क ( डिस्क्स )

Jun-30-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मूंग केप्सिकम डिस्क ( डिस्क्स ) कृती बद्दल

स्टार्टर ,स्नैक्स किंवा‌ नाश्टा मधे सर्व्ह करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • फ्युजन
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. सिमला मिर्ची २
  2. उकलेला मॅश बटाटा १ वाटी
  3. वाफवलेले मोढ़ आलेले मूग १ वाटी
  4. जिंजर गार्लिक पेस्ट एक चमचा
  5. गरम मसाला १/२ चमचा
  6. हल्दी पाउडर १/४ चमचा
  7. लाल मिर्ची पाउडर १/२ - १ चमचा
  8. मीठ चवीनुसार
  9. तेल
  10. ब्रेड क्रम्ब्स १ मोठा चमचा

सूचना

  1. सर्वप्रथम सगळी सामग्री एकत्रित करा
  2. व्यवस्थित मिक्स करा
  3. सिमला मिर्ची चे गोल रीन्ग कापून घ्या
  4. रिंग मधे तयार ,मूग‌ आणि बटाट्या चे मिश्रण दाबून भरा आणि दोनी बाजूने ब्रेड क्रम्बस लावून ‌घ्या
  5. तव्यावर तेल गरम करा आणि सर्व डिस्क दोनी बाजूने खरपूस भाजून ‌घ्या
  6. टोमैटो सॉस किंवा हिर्व्या चटनी बरोबर गरमा गरम झटपट सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर