उपवासाचे कटलेट | UPVAS Tikki Recipe in Marathi

प्रेषक आदिती भावे  |  1st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • UPVAS Tikki recipe in Marathi,उपवासाचे कटलेट, आदिती भावे
उपवासाचे कटलेटby आदिती भावे
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

उपवासाचे कटलेट recipe

उपवासाचे कटलेट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make UPVAS Tikki Recipe in Marathi )

 • Rajgira lahi 4 वाट्या
 • उकडलेले मोठे 2 बटाटे
 • कोथिंबीर आवडीनुसार
 • दाण्याचे कूट 2 चमचे
 • आलं किसून 1 चमचाभर
 • हिरवी मिरची वाटून 2 चमचे
 • मीठ चवीनुसार
 • जिरा पावडर - 1चमचाभर
 • साखर चिमूटभर

उपवासाचे कटलेट | How to make UPVAS Tikki Recipe in Marathi

 1. प्रथम बटाटे शिजवून घ्यावे मिरची कोथिंबीर आलं सगळं वाटून घ्यावे एका bowl मध्ये राजगिरा लाही , वाटण आणि बटाटे एकत्र करून घ्यावे. मिठ , साखर, जिरा पावडर, दाण्याचे कूट सगळं घालून मिक्स करून घ्यावे त्याच्या लहान टिक्क्या बनवून घ्याव्यात पॅन गरम करून घ्यावा , त्यात तूप घालून हे पॅटीस shallow fry करावेत चटणी बरोबर सर्व्ह करावे. चटणी- दाण्याचे कूट , दही, साखर, तिखट, मीठ हे एकत्र करून घ्यावे चटणी तयार

My Tip:

झटपट होणार वेगळा उपवासाचा पदार्थ,

Reviews for UPVAS Tikki Recipe in Marathi (0)