मुख्यपृष्ठ / पाककृती / पुडाची वडी / कोथिंबीर वडी / सांबर वडी

Photo of Pudachi Vadi / Kothimbir Vadi / Sambar Vadi by Renu Chandratre at BetterButter
1
2
0(0)
0

पुडाची वडी / कोथिंबीर वडी / सांबर वडी

Jul-01-2018
Renu Chandratre
15 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पुडाची वडी / कोथिंबीर वडी / सांबर वडी कृती बद्दल

खमंग खुसखुशीत चविष्ट पुडाची वडी

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • मध्यम
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. कोथिंबीर जुड़ी एक
  2. बेसन २-३ वाटी
  3. तांदुळ पीठ १ मोठा चमचा
  4. मैदा १-२ वटी
  5. खसखस १ मोठा चमचा
  6. किसलेले सूक खोबरं १ मोठा चमचा
  7. चारोळी २ चमचे
  8. ठेचलेले लसून २ चमचे
  9. मीठ आणि साखर चवीनुसार
  10. हळद पाउडर १ चमचा
  11. लाल तिखट २-४ चमचे
  12. लिंबू रस २ चमचे
  13. तेल आवश्यकतानुसार

सूचना

  1. सर्वप्रथम एका मिक्सिंग बाउल मधे बेसन, मैदा , तांदुळ पीठ , मीठ, हळद पाउडर आणि २-३ मोठे चमचे गरम तेल घ्या
  2. व्यवस्थित मिक्स करा आणि पाणी टाकून‌ घट्ट पीठ तयार करा
  3. कढ़ईत खोबरा ,खसखस,‌ चारोळी खमंग भाजून ‌घ्या
  4. एका मिक्सिंग बाउल मधे ‌,‌ खसखस खोबरा, कोथिंबीर , साखर ,‌मीठ, लिंबू रस , हळद पाउडर,‌ मिर्ची पाउडर, गरम मसाला व्यवस्थित मिक्स करें
  5. तयार पीठाची पोळी लाटा ,‌त्यावर कोथिंबीरीच तयार मिश्रण पसरवा
  6. पोळीला रोल करत चारी बाजूनी ‌बंद करा
  7. अशाप्रकारे सर्व रोल तयार करा
  8. कढ़ईत तेल गरम करा
  9. सर्व रोल मंद आंचे वर सोनेरी रंग येई पर्यंत तळून घ्या
  10. हिर्वी‌ चटनी किंवा टोमेटो सॉस बरोबर गरमा गरम झटपट सर्व्ह करा ,‌ टेस्टी पुडाची वडी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर