आचारी अलू पार्सल | aachari aloo parcels Recipe in Marathi

प्रेषक Seema jambhule  |  1st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • aachari aloo parcels recipe in Marathi,आचारी अलू पार्सल, Seema jambhule
आचारी अलू पार्सलby Seema jambhule
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

आचारी अलू पार्सल recipe

आचारी अलू पार्सल बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make aachari aloo parcels Recipe in Marathi )

 • बटाटा 2
 • चपाती 2
 • बेसन 1 वाटी
 • चिंचा चटणी 1 चमचा
 • मोहीरी 1/2 चमचा
 • कोथिंबीर
 • हिंग
 • तेल
 • 1 लाल मिर्च
 • कलौंजी दने 1 पाव चमचा
 • बडी सोप 1/2 चमचा
 • मेथी दने 4
 • जिरे 1/2 चमचा
 • हळद
 • तिखट आवश्यकते नुसार
 • मीठ

आचारी अलू पार्सल | How to make aachari aloo parcels Recipe in Marathi

 1. बटाटा चे बारीक काप करून तळून घ्या
 2. कढईत थोड एक चमचा तेल टाकून गरम करा
 3. तेल गरम झाल कि त्यात मोहीर , जिरे , सोप , मेथी दने , लाल मिर्च , हिंग टाकून थोड परता
 4. नंतर त्यात ताडलेले बटाटाचे कप टाका
 5. त्यात तिखट हळद मीठ टाकून परता
 6. नंतर त्या चिंचची चटणी टाका व वरून कोथिंबीर टाका
 7. आता एक चपाती घ्या
 8. त्या चपातीवर आचारी अलू भाजी टाका
 9. त्याची घडी करा
 10. बेसना मध्ये तिखट मीठ हळद पाणी टाकून भाजी च पीठ सारखं पातळ करा
 11. त्या पिठात चपाती चे बनवलेली parcels टाकून नंतर तेलात सोडा
 12. हे parcels तळून घ्या
 13. गरम गरम पुदिना चटणी खा...

My Tip:

तुम्ही तुमचा आवडी प्रमाणे भाजी बनवून हे parcels बनवता येतील

Reviews for aachari aloo parcels Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo