बोबिंल फ्राय | Bombil fry Recipe in Marathi

प्रेषक Anita Bhawari  |  1st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Bombil fry recipe in Marathi,बोबिंल फ्राय, Anita Bhawari
बोबिंल फ्रायby Anita Bhawari
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

0

बोबिंल फ्राय recipe

बोबिंल फ्राय बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Bombil fry Recipe in Marathi )

 • ओले बोबिंल
 • तांदुळ, गहु पिठ
 • बारीक रवा
 • कोकम रस ,1चमचा
 • हळद लाल तिखट मीठ
 • तळण्यासाठी तेल

बोबिंल फ्राय | How to make Bombil fry Recipe in Marathi

 1. ओले बोबिंल स्वच्छ धुवून साफ करून त्यात कोकम रस हळद लाल तिखट मीठ लावून 6/7 मिनिट मुरत ठेवल
 2. तव्यावर तेल टाकून रवा 2 पीठ एकत्र करून बोबिंल ला लावून घेणे 2 बाजुने कडक शेलोफ्राय करून घ्यावेत

My Tip:

छान चविष्ट लागते

Reviews for Bombil fry Recipe in Marathi (0)