मुख्यपृष्ठ / पाककृती / बोबिंल फ्राय

Photo of Bombil fry by Anita Bhawari at BetterButter
1559
1
0.0(0)
0

बोबिंल फ्राय

Jul-01-2018
Anita Bhawari
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बोबिंल फ्राय कृती बद्दल

स्टार्टर पदार्थ आहे

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 2

  1. ओले बोबिंल
  2. तांदुळ, गहु पिठ
  3. बारीक रवा
  4. कोकम रस ,1चमचा
  5. हळद लाल तिखट मीठ
  6. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. ओले बोबिंल स्वच्छ धुवून साफ करून त्यात कोकम रस हळद लाल तिखट मीठ लावून 6/7 मिनिट मुरत ठेवल
  2. तव्यावर तेल टाकून रवा 2 पीठ एकत्र करून बोबिंल ला लावून घेणे 2 बाजुने कडक शेलोफ्राय करून घ्यावेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर