BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Mixed Sprouts Kebabs

Photo of Mixed Sprouts Kebabs by Renu Chandratre at BetterButter
0
7
5(1)
0

Mixed Sprouts Kebabs

Jul-01-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • डिनर पार्टी
 • इंडियन
 • शॅलो  फ्रायिंग
 • ब्लेंडींग
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. मूग स्प्राउट १ वाटी
 2. मटकी स्प्राउट १ वाटी
 3. मेंथी स्प्राउट २-४ चमचे
 4. उकडून कुस्करलेला बटाटा १ वाटी
 5. आले लसून पेस्ट १ चमचा
 6. हल्दी पाउडर १/२ चमचा
 7. लाल मिर्च पाउडर १/२ चमचा
 8. गरम मसाला १/२ चमचा
 9. मीठ चवीनुसार
 10. हिर्वी मिर्ची पेस्ट चवीनुसार

सूचना

 1. सर्व सामग्री एकत्रित करा
 2. बटाटा सोडून सर्व सामग्री मिक्सर ग्राइंडर मधे घ्या
 3. आणि दरदरीत वाटून घ्या आणि कुस्करलेला बटाटा व्यवस्थित मिक्स करा
 4. कबाब चा आकार द्या
 5. नॉन स्टिक तवा वर तेल गरम करा आणि कबाब दोनी बाजूने खरपूस भाजून ‌घ्या
 6. आवडत्या चटनी , सॉस किंवा मेयो डीप बरोबर गरमा गरम झटपट सर्व्ह करा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Jul-01-2018
Nayana Palav   Jul-01-2018

Superb

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर