मुख्यपृष्ठ / पाककृती / साखर फुलके

Photo of Sakhar fulke by Anita Bhawari at BetterButter
954
1
0.0(0)
0

साखर फुलके

Jul-01-2018
Anita Bhawari
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साखर फुलके कृती बद्दल

न्याहारीला केला

रेसपी टैग

  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. गहु पिठ
  2. दुध
  3. 1वाटी बारीक साखर
  4. मीठ
  5. तुप

सूचना

  1. पिठात मीठ व दुध घालुन सैलसर मळुन घेऊन 5 मिनिट ठेवावेत
  2. आता पिठाची वाटी करून साखर भरून वाटी बंद करून छोटे फुलके लाटून घ्या
  3. तव्यावर कच्चे पक्के भाजुन फुलके जाळीवर फुल आचेवर 2 बाजुने तुप लावून भाजून घ्यावेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर