बेटर बटर मेथी कांदा धपाटा | BETTER butter methi kanda dhapata Recipe in Marathi

प्रेषक Chayya Bari  |  1st Jul 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • BETTER butter methi kanda dhapata recipe in Marathi,बेटर बटर मेथी कांदा धपाटा, Chayya Bari
बेटर बटर मेथी कांदा धपाटाby Chayya Bari
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

4

1

बेटर बटर मेथी कांदा धपाटा recipe

बेटर बटर मेथी कांदा धपाटा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make BETTER butter methi kanda dhapata Recipe in Marathi )

 • ज्वारी किंवा बाजरीचे पीठ २वाट्या
 • बेसन १/२वाटी
 • कणिक १/२वाटी
 • तांदुळाचे पीठ असेल तर १/४वाटी
 • कांदा बारीक चिरलेला १
 • मेथीची पाने १.५वाटी
 • आले लसूण पेस्ट १चमचा
 • तिखट २चमचे किंवा हिरवी मिरची पेस्ट२चमचे
 • हळद १चमचा
 • मीठ चवीनुसार
 • तीळ ४,५चमचे
 • तेल १/२वाटी
 • धने जिरे पावडर १चमचा

बेटर बटर मेथी कांदा धपाटा | How to make BETTER butter methi kanda dhapata Recipe in Marathi

 1. सर्व पीठे,तिखट,मीठ ,हळद,आले लसूण पेस्ट,धने जिरे पावडर,२चमचे तीळ मेथी,कांदा घालून पिठ मऊसर भिजवले
 2. मग ओल्या कापडावर पाण्याच्या हाताने B आकारात धपाटा थापला वर तीळ भुरभुरले
 3. ताव तापवुन त्यावर कापड उलटून धपाटा तव्यावर टाकून तेल सोडले
 4. पाणी सुकल्यावर उलटून परत तेल सोडले
 5. नीट चेक करून दोन्ही बाजूने तेल सोडून धपाटा शॅलो फ्राय केला
 6. तयार धपाटा शेंगदाणे चटणी बरोबर सर्व्ह केला

My Tip:

ह्यात मिक्स पिठाऐवजी भाजणीचे पीठ असेल तर उत्तम .उलट करताना काळजीपूर्वक नाही तर तुटू शकतो.

Reviews for BETTER butter methi kanda dhapata Recipe in Marathi (1)

Poonam Nikam5 months ago

wow..
Reply

Cooked it ? Share your Photo