मुख्यपृष्ठ / पाककृती / BETTER butter methi kanda dhapata

Photo of BETTER butter methi kanda dhapata by Chayya Bari at BetterButter
0
6
5(1)
0

BETTER butter methi kanda dhapata

Jul-01-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ज्वारी किंवा बाजरीचे पीठ २वाट्या
  2. बेसन १/२वाटी
  3. कणिक १/२वाटी
  4. तांदुळाचे पीठ असेल तर १/४वाटी
  5. कांदा बारीक चिरलेला १
  6. मेथीची पाने १.५वाटी
  7. आले लसूण पेस्ट १चमचा
  8. तिखट २चमचे किंवा हिरवी मिरची पेस्ट२चमचे
  9. हळद १चमचा
  10. मीठ चवीनुसार
  11. तीळ ४,५चमचे
  12. तेल १/२वाटी
  13. धने जिरे पावडर १चमचा

सूचना

  1. सर्व पीठे,तिखट,मीठ ,हळद,आले लसूण पेस्ट,धने जिरे पावडर,२चमचे तीळ मेथी,कांदा घालून पिठ मऊसर भिजवले
  2. मग ओल्या कापडावर पाण्याच्या हाताने B आकारात धपाटा थापला वर तीळ भुरभुरले
  3. ताव तापवुन त्यावर कापड उलटून धपाटा तव्यावर टाकून तेल सोडले
  4. पाणी सुकल्यावर उलटून परत तेल सोडले
  5. नीट चेक करून दोन्ही बाजूने तेल सोडून धपाटा शॅलो फ्राय केला
  6. तयार धपाटा शेंगदाणे चटणी बरोबर सर्व्ह केला

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Poonam Nikam
Jul-01-2018
Poonam Nikam   Jul-01-2018

wow..

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर