मुख्यपृष्ठ / पाककृती / कोलम्बी बोंबील पॅटीस

Photo of Prawns bombil pattice by Rash amol at BetterButter
955
3
0.0(0)
0

कोलम्बी बोंबील पॅटीस

Jul-01-2018
Rash amol
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोलम्बी बोंबील पॅटीस कृती बद्दल

चमचमीत पॅटीस

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • कठीण
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • स्टर फ्रायिंग
  • स्टीमिंग
  • अॅपिटायजर

साहित्य सर्विंग: 4

  1. 4 बोंबील साफ करून
  2. 1 वाटी कोलम्बी साफ करून
  3. 4 उकडून कुस्करलेले बटाटे
  4. 1/2 वाटी ब्रेड क्रम्स
  5. 1/2 वाटी लसूण आलं कोथींबीर मिरची वाटण
  6. मिठ तिखट हळद गरम मसाला चवी नुसार
  7. रवा वरून लावायला
  8. तेल

सूचना

  1. Hसगळे साहित्य जमा करा
  2. बोंबील कोळंबी ला हळद तिखट मीठ हिरवं वाटण लावून अर्धा तास म्यारीनेट करा. बोंबील वाफेवर उकडून घ्या व काटा काढून घ्या. कोलम्बी तेलावर परतून घ्या.
  3. बोंबील कुस्करलेले बटाटे हिरवं वाटण गरम मसाला हळद मीठ तिखट आमचूर ब्रेड क्रम्स घालून मिक्स करून घ्या.
  4. कोलम्बी परतून घ्या.
  5. बटाटा मिक्स ची पारी करून त्यात परतलेली कोलम्बी भरा. नीट सगळे पॅटीस भरून घ्या.
  6. पॅटीस रव्यात घोळवून तव्यावर तेल टाकून गुलाबी तळून घ्या.
  7. कोळंबी बोंबील पॅटीस तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर