तांदुळाचे रंगीत धिरडे | TANDULACHE rangit dhirde Recipe in Marathi

प्रेषक Chayya Bari  |  1st Jul 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • TANDULACHE rangit dhirde recipe in Marathi,तांदुळाचे रंगीत धिरडे, Chayya Bari
तांदुळाचे रंगीत धिरडेby Chayya Bari
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  1

  माणसांसाठी

3

1

तांदुळाचे रंगीत धिरडे recipe

तांदुळाचे रंगीत धिरडे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make TANDULACHE rangit dhirde Recipe in Marathi )

 • तांदुळाचे पीठ१.५वाटी
 • बेसन २चमचे
 • आले लसूण पेस्ट खूप बारीक १/२चमचा
 • हळद १.५चमचा
 • तिखट १चमचा
 • मीठ चवीनुसार
 • तेल पाव वाटी

तांदुळाचे रंगीत धिरडे | How to make TANDULACHE rangit dhirde Recipe in Marathi

 1. प्रथम तांदुळाचे पीठ गाळून घेतले त्यात आले लसूण पेस्ट,मीठ,१चमचा तेल मिक्स केले व पीठ धिरड्याप्रमाणे भिजवले
 2. मग त्या पिठाचे २भाग करून एकात हळद व एकात तिखट मिक्स केले
 3. आता नॉनस्टिक पॅन तापवुन तेल लावले व कडेला पळीने तिखट घातलेलेे पीठ पसरले मधला भाग मोकळा ठेवला व त्यात हळद घातलेले पीठ पसरले कडेने तेल सोडले
 4. धिरडे कोरडे झाल्यावर परतले व तेल सोडले
 5. दोन्ही बाजूने नीट शॅलो फ्राय करून रंगीत धिरडे चटणी किंवा सॉसबरोबर सर्व्ह केले

My Tip:

ह्यात पालक ,बीट पेस्ट घालून आणखी रंग करता येतात

Reviews for TANDULACHE rangit dhirde Recipe in Marathi (1)

Maya Ghuse5 months ago

टेस्टी टेस्टी
Reply