भेंडी पनीर भज्जी | Bhendi paneer pkade Recipe in Marathi

प्रेषक Anita Bhawari  |  1st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Bhendi paneer pkade recipe in Marathi,भेंडी पनीर भज्जी, Anita Bhawari
भेंडी पनीर भज्जीby Anita Bhawari
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

0

0

भेंडी पनीर भज्जी recipe

भेंडी पनीर भज्जी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Bhendi paneer pkade Recipe in Marathi )

 • 10/15 कोवळी भेंडी
 • पनीर किसुन घेतला
 • बेसन पिठ
 • मिरची ठेचा
 • चाटमसाला
 • हळद
 • धने जिर पावडर
 • कोथिंबीर
 • मीठ
 • लसुण मिरची जिर पेस्ट
 • खायचा सोडा
 • तळण्यासाठी तेल

भेंडी पनीर भज्जी | How to make Bhendi paneer pkade Recipe in Marathi

 1. भेंडी स्वच्छ धुवून पुसुन घेऊन मधोमध लांबसर कापून घेऊन आतल्या बिया काढून टाका
 2. पनीर किसुन त्यात सगळे कोरडे मसाले एकत्र करा
 3. असे दिसते मिश्रण
 4. भेंडी मध्ये दाबून भरा
 5. बेसन पिठात पाणी हळद लसुण जिरे मिरची पेस्ट मीठ खायचा सोडा घालून बॅटर तयार केले
 6. बेसन पिठ जास्त पातळ आणि जाड नको भेंडी ला चिपकेल असे ठेवा
 7. कढईत तेल गरम करून त्यात मध्यम आचेवर कुरकुरीत तळून घ्यावे
 8. तयार

My Tip:

भेंडी मध्ये स्टफिंग भरून ठेवा हवे असेल तेव्हा गरम तळून घ्यावे

Reviews for Bhendi paneer pkade Recipe in Marathi (0)