मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथी मुठिया

429
1
0.0(0)
0

मेथी मुठिया

Jul-01-2018
Trupti Raut
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथी मुठिया कृती बद्दल

Snacks

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. मेथी धुहून बारीक चिरून घ्यायची
  2. अर्धी वाटी गव्हाचे पीठ
  3. पाववाटी बेसन पीठ
  4. पाववाटी तांदुळाचे पीठ
  5. मीठचवीनुसार
  6. तीळ3ते4 चमचे हळद
  7. मिरची लसूण पेस्ट
  8. एकचमचा तेल
  9. धनेजिरे पावडर मिरचीपावडर
  10. 1चमचा लिंबाचा रस
  11. 1चमचा साखर
  12. पाणीगरजेनुसार
  13. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. मेथी मध्ये एक चमचा तेल आणि बाकी सर्व साहित्य मिक्स करून घट्ट गोळा मळून घ्या
  2. मगत्याचे मुटके बनवून तेलात टाळून घ्यायचे .
  3. टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करायचे .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर