स्टफ चीज मशरूम | Stuff cheese mashroom Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  1st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Stuff cheese mashroom recipe in Marathi,स्टफ चीज मशरूम, Pranali Deshmukh
स्टफ चीज मशरूमby Pranali Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

स्टफ चीज मशरूम recipe

स्टफ चीज मशरूम बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Stuff cheese mashroom Recipe in Marathi )

 • मश्रुम 5-6
 • तेल 1 tbs
 • कोबी बारीक कापून 1 कप
 • कांदा चिरून 1 कप
 • कोथिंबीर 1/2 कप चिरून
 • लसूण 4-5 कळ्या क्रश करून
 • चीज किसून 1 कप
 • रेड पेपर 1 कप
 • ग्रीन पेपर 1 कप
 • चिली फ्लेक्स 1 tbs
 • मिरपूड 1/4 tbs
 • मीठ
 • तेल तळण्यासाठी

स्टफ चीज मशरूम | How to make Stuff cheese mashroom Recipe in Marathi

 1. सर्व साहित्य जमवून घ्या .भाज्या स्वच्छ धुवून चिरून घ्या .
 2. मशरूम टॅपखाली धुवून नॅपकिनवर सोकत ठेवा म्हणजे कोरडे होतील .मशरूमची खालील दांडी काढून घ्या
 3. पॅनमध्ये तेल टाका लसूण कांदा थोडा परतवा चिली फ्लेक्स ,ब्लॅक पेपर ,सर्व भाज्या पाच मिनिट शिजवा .
 4. एका मिक्सिन्ग बाऊलमध्ये काढा आणि चीज मिक्स करा .
 5. मश्रूममध्ये हे मिश्रण भरा
 6. दोन्ही मश्रुम टूथपिक लावून जोडा.
 7. मैद्यामध्ये मीठ आणि पाणी घालून पातळ मिश्रण बनवा .आणि मश्रुम डीप करा.
 8. डीप केलेले मश्रुम ब्रेड क्रम्ब नि कोट करा
 9. मध्यम आचेवर तळून घ्या .
 10. सर्व्ह करतांना टुथ पीक काढा आणि सर्व्ह करा .एक छान अपिटायजर सर्व्ह करून काहीतरी हटके केल्याचा आनंद मिळवा.

Reviews for Stuff cheese mashroom Recipe in Marathi (0)