Photo of Potli samosa by Pranali Deshmukh at BetterButter
699
2
0.0(1)
0

Potli samosa

Jul-01-2018
Pranali Deshmukh
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. बॉईल बटाटे 3
  2. कांदा 1 चिरून
  3. मोहरी 1 tbs
  4. जिरे 1 tbs
  5. तिखट 1 tbs
  6. हळद 1/2 tbs
  7. मीठ
  8. गरम मसाला 1 tbs
  9. लिंबाचा रस 1/2 tbs
  10. कडीपत्ता 1 tbs
  11. तेल तळण्यासाठी
  12. मैदा 1 कप
  13. ओवा 1 tbs
  14. तेल 1 tbs मोहनासाठी
  15. कोथिंबीर 1 tbs

सूचना

  1. पॅन मध्ये तेल टाका
  2. तेल तापलं कि मोहरी जिरे कडीपत्ता कांदा घाला .थोडा गुलाबी झाला कि तिखट हळद मीठ घालून बटाटे मॅश करून घाला .
  3. लिंबाचा रस घालून मिक्स करा ,भाजी थंड करायला ठेवा .
  4. मैद्यामध्ये मीठ तेल ओवा घालून मिक्स करा पाणी घालून पीठ मळून घ्या आणि वीस मिनिट ओल्या कपड्याखाली ठेवा .
  5. छान पीठ चुरून घ्या .पोळीसाठी घेतो तितका गोळा घेऊन पोळी लाटा .
  6. एका छोट्या झाकणाने किंवा वाटीने गोल जमतील तितके गोल कापून घ्या .
  7. मध्ये भाजी ठेवा आणि मोदकासारखे वरच्या दिशेला जमा करून प्रेस करा .
  8. कढईत तेल टाका आणि तळून घ्या .

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Jul-01-2018
Nayana Palav   Jul-01-2018

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर