मुख्यपृष्ठ / पाककृती / तिळगूळाचे मोदक

Photo of Tilgul Modak by Maya Ghuse at BetterButter
1197
3
0.0(0)
0

तिळगूळाचे मोदक

Jul-01-2018
Maya Ghuse
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तिळगूळाचे मोदक कृती बद्दल

तिळगूळाचे मोदक

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. रवा 1 वाटी
  2. मैदा अर्धी वाटी
  3. तिळ पाऊण वाटी
  4. गूळ अर्धी वाटी
  5. विलायची पावडर अर्धा चमचा
  6. खोबराकिस 3 चमचे
  7. तेल 2 वाट्या
  8. दूध अर्धा कप

सूचना

  1. रवा, मैदा चाळून घेतला तेल टाकून दूधाने भिजवून ठेवले
  2. तीळ भाजून मिक्सरमधून बारीक वाटून घेतले गूळ, विलायची पावडर,खोबराकिस टाकून मिसळून घेतलं
  3. पीठ मुरल्यावर त्याच्या छोट्या छोट्या पुर्या लाटून घेतल्या
  4. त्यात सारण भरून मोदक बनविले
  5. तेल तापवून तळून घेतले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर