चटपटा शेंगदाणा | Chatpati Falee Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  1st Jul 2018  |  
1 from 1 review Rate It!
 • Chatpati Falee recipe in Marathi,चटपटा शेंगदाणा, Maya Ghuse
चटपटा शेंगदाणाby Maya Ghuse
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

1

चटपटा शेंगदाणा recipe

चटपटा शेंगदाणा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chatpati Falee Recipe in Marathi )

 • शेंगादाणे अर्धी वाटी
 • बेसन 1 वाटी
 • हळदं पाव चमचा
 • मीठ चवीनुसार
 • ओवा चिमूटभर
 • चाट मसाला चिमूटभर
 • तेल 2 वाट्या

चटपटा शेंगदाणा | How to make Chatpati Falee Recipe in Marathi

 1. शेंगादाणे तेलात तळून घेतले
 2. बेसन, हळदं, मीठ, ओवा पाण्याने भिजवून ठेवले
 3. तळलेल्या शेंगादाण्यावर चाटमसाला टाकून मिसळून घेतलं
 4. लांब पट्टया लाटून त्यावर शेंगादाणे टाकून गोल बनवून घेतले
 5. तेलात तळून घेतले

My Tip:

मंद आचेवर तळावे

Reviews for Chatpati Falee Recipe in Marathi (1)

Snehal Chutke4 months ago

बेसन घट्ट भिजवायचे का? पोळीच्या पीठा प्रमाणे का..
Reply
Maya Ghuse
4 months ago
हो
Maya Ghuse
4 months ago
हो