कुरकुरी अरबी ओट्स ठेपले/फ्राय | Kurkuri Arbi oats Theple/Fry Recipe in Marathi

प्रेषक Poonam Nikam  |  1st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Kurkuri Arbi oats Theple/Fry recipe in Marathi,कुरकुरी अरबी ओट्स ठेपले/फ्राय, Poonam Nikam
कुरकुरी अरबी ओट्स ठेपले/फ्रायby Poonam Nikam
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

About Kurkuri Arbi oats Theple/Fry Recipe in Marathi

कुरकुरी अरबी ओट्स ठेपले/फ्राय recipe

कुरकुरी अरबी ओट्स ठेपले/फ्राय बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Kurkuri Arbi oats Theple/Fry Recipe in Marathi )

 • अरबी पाव कीलो
 • ओट्स २-३ चमचे
 • तांदळाच पिठ ३-४ चमचे
 • रवा १ चमचा
 • आल लसुन पेस्ट
 • तिखट मसाला
 • धने पावडर
 • जीर पावडर
 • हळद
 • मीठ

कुरकुरी अरबी ओट्स ठेपले/फ्राय | How to make Kurkuri Arbi oats Theple/Fry Recipe in Marathi

 1. प्रथम अरबी धुवुन घ्या नंतर कुकरमद्धे उकडुन घ्या
 2. अरबी थंड झाल्यावर सोलुन घ्या
 3. आता स्मॅशरच्या सहाय्याने स्मॅॅश करा
 4. त्यात ओट्स घाला
 5. तांदळाच पीठ घाला
 6. नंतर हळद, मीठ ,तिखट मसाला,आल लसुन पेस्ट,जीर ,धने पावडर घाला
 7. चांगल एकजीव मिक्स करा पिठाचा गोळा बनवा
 8. आता एका डीश मद्धे रवा ,तांदळाच पीठ घेवुन मिक्स करा
 9. पिठाचा गोळा बोटाच्या सहाय्याने थापुन घ्या दोन्ही बाजुंनी पिठ लावुन घ्या
 10. तव्यावर तेल ओतुन तेलावर दोन्ही बाजुंनी फ्राय करा
 11. आता सुरुवातीला मोठ्या नंतर मंद गॅसवर फ्राय करा
 12. मस्त कुरकुरीत बनतात

My Tip:

ओट्स नसतील तर तांदळाचे पीठ वापरु शकता

Reviews for Kurkuri Arbi oats Theple/Fry Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo