BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Arbi Kheema Fry

Photo of Arbi Kheema Fry by Poonam Nikam at BetterButter
0
2
5(1)
0

Arbi Kheema Fry

Jul-01-2018
Poonam Nikam
20 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. अरबी पाव किलो
  2. ,कांदा १
  3. टोमेट १
  4. कोथंबीर,
  5. आल लसुन पेस्ट,
  6. गरम मसाला अर्धा चमचा
  7. ,तिखट मसाला,अर्धा चमचा
  8. हळद,
  9. मीठ,
  10. तेल.

सूचना

  1. अरबी धुवुन माती काढुन घ्या,कुकरला १-२ शिट्या येई पर्यंत शिजवुन घ्या,
  2. अरबी सोलुन घ्या.अरबीचे काप करुन घ्या.
  3. कढईत तेलात कांदा,आल लसुन टाकुन ,अरबी टाकुन फ्राय करत रहा,
  4. अरबी सतत फ्राय करावि लागते तरच त्याचा चीकटपणा निघुन जातो ,
  5. अरबी ड्राय होत आहे वाटल्यास वरुन, गरम मसाला,लाल तिखट,मिठ, हळद, फ्राय करा
  6. वरुन कोथंबीर पेरा.... छोट्यां मोठ्यांच्या टिफीनसाठी मस्त बनते....

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Jul-01-2018
Nayana Palav   Jul-01-2018

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर