हार्ट शेप राइस पूरी | Heart shape rice puri Recipe in Marathi

प्रेषक Archana Vaja  |  1st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Heart shape rice puri recipe in Marathi,हार्ट शेप राइस पूरी, Archana Vaja
हार्ट शेप राइस पूरीby Archana Vaja
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

हार्ट शेप राइस पूरी recipe

हार्ट शेप राइस पूरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Heart shape rice puri Recipe in Marathi )

 • १ कप तांदळाचे पीठ
 • १ १/२ कप पाणी
 • १/४ कप ओल्या खोबरयाचे तुकड़े
 • १ छोटा कांदा चिरलेला
 • १ छोटा चमचा जीरा
 • चवीप्रमाने मीठ
 • 2 चमचा तेल
 • तेल तळण्यासाठी
 • 2हिरव्या मिर्च्या चिरलेल्या

हार्ट शेप राइस पूरी | How to make Heart shape rice puri Recipe in Marathi

 1. मिक्सर जार मध्ये ओले खोबरयाचे टुकड़े,चिरलेला कांदा,मिर्च्या,जीरे टाका
 2. थोडेस पानी टाकून पेस्ट बनवून घ्या
 3. पैन मध्ये १ चमचा तेल गरम करा
 4. तयार केलेली पेस्ट ऎड करा
 5. पानी ऐड करा
 6. पानी ५ मिनटे उकळल्यावर पीठ मीठ घाला
 7. तादुळाचे पीठ घालून मिक्स करा
 8. गैस बंद करुन मिश्रण ५ मिनटे झाकूण ठेवा
 9. मिश्रण थोडेस थंड झाल्यावर मिक्स करा
 10. १ चमचा तेल घालून पीठ मळा
 11. आता पीठाचे समान भाग करा
 12. थोडीशी जाड्सर चपाती लाटा
 13. आता कुकी कटर च्या साहयाने हार्ट शेप कापा
 14. कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यन्त पुरया तळून घ्या
 15. हार्टशेप राइस पुरया बनून तयार
 16. केचप,चटनी बरोबर सर्वे करा

My Tip:

तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही शेप पूरी बनाविताना देवू शकता.

Reviews for Heart shape rice puri Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo