साबुदाणा वडा (अप्पे पात्रातला) | Sago vada in appe pan Recipe in Marathi

प्रेषक Manasvi Pawar  |  1st Jul 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Sago vada in appe pan recipe in Marathi,साबुदाणा वडा (अप्पे पात्रातला), Manasvi Pawar
साबुदाणा वडा (अप्पे पात्रातला)by Manasvi Pawar
 • तयारी साठी वेळ

  4

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

0

1

साबुदाणा वडा (अप्पे पात्रातला) recipe

साबुदाणा वडा (अप्पे पात्रातला) बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sago vada in appe pan Recipe in Marathi )

 • १/२ किलो साबुदाणा भिजवून
 • चार-पाच बटाटे उकडून
 • चार हिरव्या मिरच्या
 • जीरे एक चमचा
 • कोथिंबीर पाव वाटी
 • आलं दोन चमचे
 • तेल अगदी थोडे

साबुदाणा वडा (अप्पे पात्रातला) | How to make Sago vada in appe pan Recipe in Marathi

 1. सर्व प्रथम मिरच्या आलं जीरे मिक्सरला लावून घ्या
 2. साबुदाणा आणि बटाटे एकत्र करून घ्यावे त्यात मिरची चे वाटप घालावे
 3. व्यवस्थित मळून अप्पे पात्रात राहील एवढे छोटे गोळे करून घ्यावेत
 4. अप्पे पात्र गरम करून त्यात एक एक थेंब तेल घालून साबुदाणा वडा शैलो फाय करावे
 5. तयार आहे आपले मिनी साबुदाणा वडा

Reviews for Sago vada in appe pan Recipe in Marathi (1)

Nayana Palav4 months ago

Wow
Reply