Photo of Chicken Broccoli Fry by Aarti Nijapkar at BetterButter
852
1
0.0(1)
0

Chicken Broccoli Fry

Jul-01-2018
Aarti Nijapkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • फ्युजन
  • शॅलो  फ्रायिंग
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. चिकन चे तुकडे २५० ग्रॅम
  2. ब्रोकोली १०० ग्रॅम
  3. कोथिंबीर १ मोठा चमचा
  4. हिरवी मिरची १
  5. कांदा १ मध्यम
  6. आलं १ इंच
  7. लसूण ८ ते १० पाकळ्या
  8. पुदिनाची पाने ४ ते ५
  9. धने १ मोठा चमचा
  10. जीरा १ लहान चमचा
  11. बडीशेप १/२ लहान चमचा
  12. हिरवी वेलची १
  13. काळीमिरी ४ ते ५
  14. लवंग ३
  15. लाल तिखट १ मोठा चमचा
  16. हळद १/४ लहान चमचा
  17. मीठ चवीनुसार
  18. निंबाचा रस १ लहान चमचा
  19. दही चक्का २ मोठा चमचा
  20. कॉर्न स्टार्च १ मोठा चमचा
  21. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. चिकन धुवून घ्या त्यातले पाणी काढून एका बाउल मध्ये ठेवून द्या
  2. ब्रोकोली साफ तोडून घ्या गरम पाण्याचे ब्लाँच करून घ्या
  3. आता कांदा, आलं , लसूण , जिरे , धने , बडीशेप , हिरवी मिरची , कोथिंबीर ,पुदिना , वेलची , काळीमिरी , लवंग , ह्यांची पेस्ट बनवून घ्या
  4. ब्लाँच केलेली ब्रोकोली बारीक पेस्ट बनवा
  5. आता चिकन घेऊन त्यात कांद्याचे पेस्ट व ब्रोकोली पेस्ट घालून व्यवस्थित चिकनला लावून घ्या
  6. आता लिंबाचा रस , दही चक्का , चवीनुसार मीठ ,लाल तिखट , हळद घालून मिश्रण एकजीव करून घ्या व १० मिनिटे बाजूला मॅरीनेट साठी ठेवून द्या
  7. कढईत तेल घालून तापवून घ्या
  8. मग चिकन घालून मध्यम आचेवर तळून घ्या दोन्हीं बाजूने व्यवस्थित तळून घ्या
  9. गरमागरम चिकन ब्रोकोली फ्राय तयार आहे
  10. कोथिंबीर घालून सजावट करा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Jul-01-2018
Nayana Palav   Jul-01-2018

Wow

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर