पनीर स्टफ गुलाबजाम | Paneer stuffed Gulabjam Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  1st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Paneer stuffed Gulabjam recipe in Marathi,पनीर स्टफ गुलाबजाम, Maya Ghuse
पनीर स्टफ गुलाबजामby Maya Ghuse
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

1

0

पनीर स्टफ गुलाबजाम recipe

पनीर स्टफ गुलाबजाम बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Paneer stuffed Gulabjam Recipe in Marathi )

 • पनीर अर्धा पाव
 • गिट्स पावडर 2 वाट्या
 • दूध 1 कप
 • साखर 2 वाट्या
 • विलायची
 • तूप 2 वाट्या

पनीर स्टफ गुलाबजाम | How to make Paneer stuffed Gulabjam Recipe in Marathi

 1. गिट्स पावडर दूधाने भिजवून ठेवली
 2. पनीरचे छोटे छोटे तुकडे करून घेतले
 3. पातेल्यात साखर घेऊन त्यात पाणी घालून उकळवून पाक तयार केला व विलायची पावडर मिसळवली
 4. भिजवलेल्या पावडरचे छोटे छोटे गोळे बनवून त्यात पनीरचे तुकडा स्टफ करून घेतला
 5. कढईत तूप तापवून त्यात तळून घेतले व साखरेच्या पाकात टाकले

Reviews for Paneer stuffed Gulabjam Recipe in Marathi (0)